BusinessCORPORATE / BUSINESSCULTUREPolitics

रिलायन्स उद्योग समुहाचे सर्वे सर्वा मुकेश अंबानी सह परिवार श्री सिद्धिविनायकाच्या चरणी!

by Suman Gupta 

अशिया खंडातील सर्वात श्रीमंत व रिलायन्स उद्योग समुहाचे सर्वे सर्वा मुकेश अंबानी यांनी पत्नी निता अंबानी, चिरंजीव अनंत अंबानी,मुलगी ईशा अंबानी, व जुळ्या नातवंडासह रविवारी सह कुटूंब श्री.सिद्धिविनायकाचे दर्शन घेतले.

यावेळी श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाचे सर्वश्री विश्वस्त मा.राजाराम देशमुख यांनी मुकेश अंबानी व त्यांच्या परिवारजनांचे स्वागत केले.

बाप्पांचे दर्शन व आशिर्वाद घेतल्यानंतर मा.मुकेश अंबानी व कुटुंबियांचा श्रींचे वस्त्र तसेच सिद्धिविनायकाची मुर्ती देत मा.राजाराम देशमुख यांनी
सन्मान केला.

Related posts

Star Wars-inspired flip-flops by Havaianas

mumbainewsexpress

Diversey India Unveils Growth Plans for the Country

U GRO Capital improves cash-flow and annual turnover for over 13,000 MSMEs, as per its impact assessment report

Leave a Comment

+ 47 = 53