NATIONSports

आज भारतीय क्रिकेट संघाचे उर्जावान कर्णधार श्री रोहित शर्मा आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे सचिव श्री जय शाह यांनी टी -२० वर्ल्डकप ट्रॉफी सोबत श्री सिद्धिविनायक गणपती बाप्पाचे दर्शन घेतले

by Suman Gupta 

आज भारतीय क्रिकेट संघाचे उर्जावान कर्णधार श्री रोहित शर्मा आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे सचिव श्री जय शाह यांनी टी -२० वर्ल्डकप ट्रॉफी सोबत श्री सिद्धिविनायक गणपती बाप्पाचे दर्शन घेतले. याप्रसंगी सर्वश्री विश्वस्त मा.श्री.राजाराम देशमुख साहेबांनी श्री सिद्धिविनायक मंदिर न्यासाच्या वतीने त्यांचा यथोचित सत्कार केला.

Related posts

Strong elite field to lead 18,000+ participants at 9th IBVVMM

BADMINTON LEGEND AND OLYMPIAN PULLELA GOPICHAND JOINS HANDS WITH THE INDIAN PADEL FEDERATION AS ADVISOR

Islam Gym T20 cricket report

Leave a Comment

33 − 24 =